Affiliated Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University Aurangabad Accrediated By NAAC Grade 'B'

अतिथी व्याख्यान गेस्ट लेक्चर

दिनांक 5 मार्च 2021 रोजी वनस्पतीशास्त्र विभागाच्यावतीने अतिथी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या अतिथी व्याख्यानाचे व्याख्याते व श्री लक्ष्मीकांत जी जोशी आदर्श शेतकरी हे होते .त्यांनी आज जीवामृत या विषयावर मार्गदर्शन केले. जीवामृत कसे बनवावे त्याचे फायदे, वनस्पती वरती होणारे बदल , मातीचे संरक्षण, मातीत असणाऱ्या जिवाणूंचे रक्षण याबद्दल विस्तृत अशी माहिती दिली यावेळी वनस्पतीशास्त्र विभागातील विद्यार्थी उपस्थित होते.