Affiliated Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University Aurangabad Accrediated By NAAC Grade 'B'

ऑनलाइन प्राणायाम व ध्यान शिबिर दिनांक 14 जून ते 18 जून 2021

क्रीडा विभागाच्या वतीने दिनांक १४ जुन ते १८ जून २०२१ योग, प्राणायाम व ध्यान शिबीर घेण्यात आले. सिद्धेश्वर महाविद्यालय व आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार माजलगाव यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर घेण्यात आले. महाविद्यालयातील मुले, मुली व प्राध्यापक, कर्मचारी, तसेच समाजातील नागरिक यांचे स्वतंत्र गटामध्ये ५ दिवसीय शिबिर घेण्यात आले .

योग प्राणायाम व ध्यान या विषयांमध्ये सक्रियपणे कार्य करण्याकरिता व विद्यार्थ्यांना यामध्ये रुची निर्माण करण्याकरिता श्री सिद्धेश्वर महाविद्यालय माजलगाव, क्रीडा विभाग व आर्ट ऑफ लिव्हिंग माजलगाव परिवार. यांच्यामध्ये सामंजस्य करार ( MOU )करण्यात आला.याप्रसंगी उपस्थित महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.महेश देशमुख,IQAC विभाग प्रमुख डॉ.विनायक देशमुख, क्रीडा विभाग प्रमुख प्रा.डॉ.उमेश साडेगावकर

सिद्धेश्वर महाविद्यालय माजलगाव क्रीडा विभाग व आर्ट ऑफ लिविंग परिवार माजलगाव वतीने दिनांक १४ जून ते १८ जून २०२१ दरम्यान घेण्यात आलेल्या ५ दिवसीय प्राणायाम व ध्यान शिबिराच्या बातम्या


आंतरराष्ट्रीय योग दिवस , २१ जुन २०२१ निमित्त महाविद्यालयाच्या क्रीडा विभागाच्या वतीने योग प्राणायाम व ध्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष मा. अभय कोकड, स्थानिक व्यवस्था मंडळाचे अध्यक्ष मा. प्रकाश दुगड, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश देशमुख , क्रीडा विभाग प्रमुख प्रा. डॉ. उमेश साडेगावकर, व या एक दिवसीय शिबिरामध्ये सहभागी सर्