दिनांक 17 जानेवारी 2020 रोजी श्री सिद्धेश्वर महाविद्यालयाच्या क्रीडा विभागाच्या वतीने मकर संक्रांत व रथसप्तमीच्या पार्श्वभूमीवर सूर्यनमस्कार घालण्याचा उपक्रम घेण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ भालचंद्र कराड उपप्राचार्य डॉ गजानन होन्ना उपप्राचार्य प्राध्यापक संतोष लिंबकर क्रीडा विभागाचे प्रमुख डॉ उमेश साडेगावकर सह डॉ सुनील पाटील