Affiliated Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University Aurangabad Accrediated By NAAC Grade 'B'

क्रीडा विभाग : – क्रीडा साहित्याचे पूजन

खेळाडूंचे शस्त्र असलेले भाला ( Javelin ), गोळा ( Shot put), थाळी ( Discus )व क्रीडा साहित्याचे पूजन शस्त्रपूजन म्हणून उपविभागीय अधिकारी नीलम बाफना, खेळाडू पायल हनुमानदास गिल्डा, यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपस्थित सिद्धेश्वर शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष प्रकाश दुगड , प्राचार्य डॉ.महेश देशमुख, क्रीडा विभाग प्रमुख प्रा.डॉ. उमेश साडेगावकर व सर्व खेळाडू