आज दिनांक 24 जानेवारी 2020 क्रीडा विभागाच्या वतीने स्नेहसंमेलन 2019 – 20 मध्ये रनिंग च्या स्पर्धा घेण्यात आल्या 100 मीटर 200 मीटर 400 मीटर 800 मीटर आणि पंधराशे मीटर या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी उपस्थित क्रीडा विभागाचे प्रमुख डॉ उमेश साडेगावकर व प्राध्यापक परमेश्वर खेत्री.