विजयादशमी निमित्त श्री सिद्धेश्वर महाविद्यालयाच्या क्रीडा विभागाच्या वतीने शारदा उत्सव क्रीडा स्पर्धा चे आयोजन करण्यात आले. यावेळी गोळा फेक ( Shot put )व थाळी फेक( Discuss) स्पर्धा घेण्यात आल्या.यावेळी क्रीडा विभाग प्रमुख प्रा.डॉ.उमेश साडेगावकर, प्रा.परमेश्वर खेत्री, प्रा.परळकर, प्रा.शंकर राठोड, प्रा.सुरेश नेळगे, प्रा. प्रतिभा जाधव व सर्व खेळाडू यांचा सहभाग होता