मा. प्राचार्य,
श्री सिद्धेश्वर महा.माजलगाव जि. बीड
लॉकडाऊन काळात दि 16 मार्च 2020 ते 25 मे 2020 या काळात Work From Home-गणितशास्त्र विभागाने खलील प्रमाणे विविध कार्यक्रम राबविले:
1) दि 11 एप्रिल ला,B. sc च्या तिन्ही वर्गांच्या विद्यार्थ्यांना “Maths is Easy” हे you tube वर 40 विद्यार्थ्यांना लिंक उपलब्ध करून दिले.
2) दि 12 एप्रिल – B. sc T. Y. च्या विध्यार्थ्यांना “Some discussion an algebraic structure called as MODULES ” हे प्रकरण युट्यूब वर घेतले यात 15 विध्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
३) दि 13 एप्रिल – B. sc T. Y च्या विद्यार्थ्यांना “Euclidean Ring and Units of ring ” हे प्रकरण यूट्यूब वर घेतले यात 20 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
4) दि 24 एप्रिल –
B. sc F Y- Paper lll MAT-201-Calculus-ll, Student-25
B. sc s y-Paper-lx MAT-401-Numerical Method, Student -15
T. Y-Paper MAT601,Real Analysis-ll, student-20
वरील विषयाच्या M C Q Test घेतल्या.
5) दि 27 एप्रिल –
B. sc f y:MAT-201,MAT-202,student-25
B.sc s y:MAT-401,402,403 ,student-15
B. sc. t y:MAT-602,604,student-20
वरील विषयाच्या Online Practice Test घेण्यात आली.
6) दि 28 एप्रिल – Questionnaire for Students on “Feasibility and Effectiveness of online Teaching-Learning and Evaluation of UG &PG students in Maharastra ” या मध्ये T.Y च्या 13 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
7) दि 30 एप्रिल – B. sc. F. Y; S. Y व T. Y. च्या विध्यार्थ्यांना “Trigonometry Table & Formulas ” हा online अभ्यास घेतला.या मध्ये 40 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
8) B. sc च्या तिन्ही वर्षाच्या सहा प्रश्न पत्रिका ( 2016-17,2017-18,2018-19) विद्यार्थ्यांकडुन सोडवून घेतल्या.
9) मी वयक्तिक 13 online ” Quiz on Covid-19 Awareness Programme ” मध्ये सहभाग नोंदवून प्रमाण पत्र प्राप्त केले आहे.
10) लॉकडाऊन मुळे उद्भवलेल्या आपत्कालीन काळात महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे विद्यापीठाच्या परीक्षेबद्दल काय मत आहे हे जाणून घेण्यासाठी डॉ.संतोष दांडवते व डॉ.चंदन बोरा,डॉ.स्वामी रामानंद तीर्थ.म.वि. नांदेड यांनी प्रश्नवली तयार केली होती, या तुन मिळालेल्या माहितीचा उपयोग कदाचित विद्यापीठा च्या परीक्षेच्या नियोजनात होऊ शकेल, या साठी B. Sc T. Y. च्या 05 विद्यार्थ्यांना सहभाग नोंदवन्यास प्रवृत्त केले.
11) दि.12 मे- श्री सिद्धेश्वर महाविद्यालयाच्या गणितशास्त्र विभागाने B. SC (प्रथम व द्वितीय) विध्यार्थ्यासाठी online MCQ quiz Test घेतली.
12) 12मे -संत रामदास महा.घनसावंगी जि. जालना च्या गणितशास्त्र विभागाने B.SC (तृतीय वर्ष) च्या विध्यार्थ्यासाठी MCQ quiz आयोजित केली होती, त्या मध्ये सहभाग घेण्यासाठी आपल्या विद्यार्थ्यांना online link उपलब्द करून दिली.
13) 13 मे – श्री सिद्धेश्वर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी गणित विषयावर Maths Competition online MCQ quiz घेतली.
14) 18 मे – MMIT लोहगाव,पुणे आयोजित E-Quiz on Laplace Transform वर Test आयोजित केली होती, त्या मध्ये आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सहभाग घेण्यासाठी online link उपलब्द करून दिली.
15) 20 मे – मिलिंद सायन्स महा. औ.बाद ने MCQ Quiz Test आयोजित केली होती त्या साठी online link उपलब्द करून दिली.
16) 20 मे – आर्टस्, कॉमर्स व सायन्स कॉलेज खर्डी-दलखानस ता. शहापूर जि. ठाणे यांनी Maths Compitition आयोजित केली होती, त्या मध्ये सहभाग नोंदविण्यासाठी online link विध्यार्थ्याना उपलब्द करून दिली.
17) दि 22 ते 23 मे -श्री शिवाजी महा. परभणी,National Level online Quiz-2020 चे आयोजन केले होते,या साठी online link विद्यार्थ्यांना उपलब्द करून दिली.
18) 23 मे – रामकृष्ण परमहंस महा. उस्मानाबाद ने B.SC T.Y साठी MCQ Quiz आयोजित केली होती, ती online link आपल्या विद्यार्थ्यांना उपलब्द करून दिली.
19) दि.16 मार्च ते 25 मे 2020 या कालावधी मध्ये मी National Webinar, Online Work Shop, Online Quiz, Faculty Development Program इ. एकूण 49 कार्यक्रमात सहभाग नोंदविले आहे.
– डॉ. प्रे.म.राठोड
(प्रमुख-गणितशास्त्र विभाग)
श्री सिद्धेश्वर महा.माजलगाव जि. बीड