क्रीडा विभाग ( वृत्तपत्र बातम्या ) डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अंतर महाविद्यालयीन जलतरण स्पर्धा – 2021- 22 स्पर्धेमध्ये ( ICT) महाविद्यालयास तीन सुवर्ण पदक प्राप्त महाविद्यालयाच्या तीन खेळाडूंचा भुवनेश्वर ( ओडीसा राज्य ) येथील राष्ट्रीय स्तरावरील ( IUT ) स्पर्धेसाठी निवड .