महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागातर्फे “जागतिक ओझोन दिन” निमित्त कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. महेशराव देशमुख ,मुख्य मार्गदर्शक विज्ञान शिक्षक श्री. सुधीर देशमुख महात्मा फुले विद्यालय माजलगाव हे होते. या कार्यक्रमात “ओझोन” या विषयावर वनस्पतीशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी भित्तिपत्रक प्रकाशित केले .या कार्यक्रमास विभाग प्रमुख डॉ.घडसिंग मॅडम, उपप्राचार्य डॉ.होन्ना सर व सर्व विज्ञान विभागातील विद्यार्थी उपस्थित होते.