श्री. सिध्देश्वर महाविद्यालय माजलगाव येथे राष्ट्रीय सेवा योजना विभाग व ग्रंथालय यांच्यावतीने दिनांक 15 ऑगस्ट 2020 ला डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी करण्यात आली याप्रसंगी बोलताना उपप्राचार्य तथा कार्यक्रमाधिकारी डॉ गजानन होन्ना, प्राचार्य डॉ. भालचंद्र कराड व सर्व प्राध्यापक कर्मचारी वृंद.