महाविद्यालयात डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांची जयंती साजरी करण्यात आली त्यानिमित्ताने ग्रंथ प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास मोराळे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी उपप्राचार्य मुळे सर ,होना् सर, पाटील सर ,देशमुख सर ,गटकळ सर व विद्यार्थी उपस्थित होते.