राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात आपले विचार मांडताना वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. प्रेमनंदा घडसिंग, सोबत कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष अभयजी कोकड, प्राचार्य डॉ. महेश देशमुख,

