श्री सिद्धेश्वर महाविद्यालय मध्ये 26 एप्रिल 2020 रोजी महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी प्राचार्य डॉक्टर भालचंद्र कराड प्राचार्य डॉक्टर गजानन होंन्ना व इतर कर्मचारी उपस्थित होते महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.