दि.13 सप्टेंबर 2019 रोजी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने गणपती विसर्जन झालेल्या नदी मध्ये स्वच्छता करण्यात आली सर्व प्रकारच्या कचऱ्याचे संकलन करून त्यां कचऱ्याची योग्य ती विल्हेवाट लावण्यात आली. या करिता कार्यक्रम अधिकारी डॉ.गजानन होन्ना, प्रा.युवराज मुळये,प्रा.जिजाराम बागल, प्रा.भोले मॅडम,प्रा.पाठक मॅडम व सर्व स्वयंसेवक उपस्थित होते.