श्री सिद्धेश्वर महाविद्यालय माजलगाव राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे 23 जानेवारी 2021 रोजी महाविद्यालयामध्ये नेताजी सुभाष चंद्र बोस यांची 125 वी जयंती पराक्रम दिवस म्हणून साजरी करण्यात आली यावेळी मुख्य वक्ते म्हणून इंग्रजी विभाग प्रमुख डॉक्टर कमल किशोर लड्डा हे होते तर अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर कराड सर होते या कार्यक्रमाचे नियोजन कार्यक्रमाधिकारी व उपप्राचार्य डॉक्टर गजानन होन्ना यांनी केले या कार्यक्रमासाठी प्राध्यापक व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक उपस्थित होते.