25 सप्टेंबर 2020 पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त महाविद्यालयांमध्ये कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून श्री आनंद गुजर व कार्यक्रमाचे अध्यक्ष अभय जी कोकड प्रमुख पाहुणे म्हणून माननीय अमरनाथजी खुरपे होते महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर कराड सर व सर्व प्राध्यापक कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य डॉक्टर गजानन यांनी केले आभार प्रदर्शन उपप्राचार्य युवराज मुळे यांनी केले या कार्यक्रमाचे संयोजन डॉक्टर गोरखनाथ फसले यांनी केले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक सोन्नर यांनी केले.