दिनक २८ जून-२०२० रोजी सकाळी ८:०५ मी भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई,चा ६९ वा वर्धापन दिन संस्थेचे उपाध्यक्ष मा.श्री राधेशामजी लोहिया यांच्या शुभहस्ते धोजारोहण करण्यात आला.याकार्यक्रमा निमित्य स्थानिक व्यवस्था मंडळ ,माजलगाव चे अध्यक्ष मा.प्रकाशजी दुगड,कार्यवाह अमरनाथजी खुर्पे,महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष मा.अभयजी कोकड व अन्य पदाधिकारी,संस्कार केंद्र प्रमुख, शिक्षक व प्राध्यापक उपस्थित होते.