मराठवाडा मुक्ती संग्राम दिन 17 सप्टेंबर निमित्त महाविद्यालयात सर्व विभागांची भित्तीपत्रक विमोचन सोहळा संपन्न झाला. त्याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री जगदीशजी साखरे ,कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयीन समितीचे अध्यक्ष मा. अभयजी कोकड व उपस्थित प्राचार्य डॉ.महेश देशमुख , उपप्राचार्य डॉ.युवराज मुळ्ये.