Affiliated Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University Aurangabad Accrediated By NAAC Grade 'B'

महात्मा गांधी लालबहादूर शास्त्री जयंती

2 ऑक्टोबर 2020 होली राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीचा कार्यक्रम घेण्यात आला .या कार्यक्रमासाठी मुख्य वक्ते म्हणून प्राध्यापिका सौ. प्रतिभा जाधव मॅडम व या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष माननीय श्री अभयराव कोकड प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. अमरनाथ खुरपे , मा. श्री.प्रेम किशोर मानधने , प्राचार्य भालचंद्र कराड उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक ठाकूर सर यांनी केले .आभार प्रदर्शन डॉक्टर गजानन होन्ना व सूत्रसंचालन प्रा.
मुळये यांनी केले.
सुरुवातीस महात्मा गांधी ,लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली जाधव मॅडम यांनी लालबहादूर शास्त्री व गांधीजी यांच्या जीवन चरित्र ची मांडणी केली. कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते हा कार्यक्रम भारत माता कक्षामध्ये सकाळी दहा वाजता घेण्यात आला.

?????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????
???????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????