.
महाविद्यालयात हिंदी विभागाकडून 14 सप्टेंबर हा दिवस हिंदी दिवस म्हणून साजरा केला. त्याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शन करताना स्वातंत्र्यवीर सावरकर महाविद्यालयातील हिंदी विभाग प्रमुख डॉ.ओमप्रकाश झंवर, प्राचार्य डॉ. महेश देशमुख, हिंदी विभाग प्रमुख डॉ.युवराज मुळये, डॉ .गंगाधर उषमवार व विद्यार्थी- विद्यार्थिनी.