कु. राखी राजकुमार सोनवणे व चि. कृष्णा बजरंग चौरे या दोन विद्यार्थ्यांची महाविद्यालय विकास समीती वर विद्यार्थी प्रतिनिधी सदस्य पदी निवड झाली याबद्दल त्यांचे स्वागत करताना मा. स्थानिक कार्यवाह श्री. अमरनाथजी खुर्पे मा. प्राचार्य डॉ. भालचंद्र कराड . निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन.