श्री सिद्धेश्वर महाविद्यालयतील राज्यशात्र्य विभागाच्या वतीने डॉ साहेबराव राठोड यांचे संशोधन पधती या विषयावर अतिथी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले या वेळी उपप्राचार्य डॉ गजानन होना विभागप्रमुख प्रा जिजाराम बागल प्रा चंदनशीवे प्रा शिंदे म्यडम या कार्यक्रमा चे सूत्रसंचालन कु गायत्र्यी पाटील व आभार कु भाग्यश्री गुरव हिने केले