.
भारतीय शिक्षण मंडळ देवगिरी प्रांत व भारतीय शिक्षण मंडळ आयोजित “सुभाष सरकार”या विषयावर निबंध स्पर्धा स्पर्धा घेण्यात आली होती.त्या मध्ये संशोधन विभागाच्या वतीने महाविद्यालयाची विद्यार्थीनी कु. मयुरी अलझेंडे या विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला होता. त्यात तीचा महाविद्यालय गटांत प्रथम क्रमांक आला. तिची निवड नोव्हेंबर मध्ये होणाऱ्या अखिल भारतीय स्तरावर दिल्ली येथील होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्याबद्दल तिचे हार्दिक महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष श्री. अभयजी कोकड व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास मोराळे सर यांनी अभिनंदन केले.