राष्ट्रीय क्रीडा दिन (२९ ऑगस्ट ) महाविद्यालयाच्या क्रीडा विभागाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमामध्ये मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या कार्याला उजाळा देताना कार्यक्रमाचे वक्ते प्रा. डॉ. ज्ञानेश्वर गवते, महाविद्यालयाच्या विकास समितीचे अध्यक्ष मा. अभयजी कोकड, प्राचार्य डॉ.महेश देशमुख उपप्राचार्य डॉ. गजानन होन्ना, क्रीडा विभाग प्रमुख प्रा. डॉ. उमेश साडेगावकर व उपस्थित प्राध्यापक व कर्मचारी