.
राष्ट्रीय सेवा योजना दिन 24 सप्टेंबर रोजी महाविद्यालयात साजरा करण्यात आला. मार्गदर्शनपर कार्यक्रम घेण्यात आला त्यात प्रमुख मार्गदर्शक उपप्राचार्य डॉ. युवराज मुळ्ये यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. कमलकिशोर लड्डा हे होते. महाविद्यालयातल्या परिसराची स्वच्छता राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक यांनी केली. त्याप्रसंगी उपस्थित प्राचार्य डॉ. महेश देशमुख कार्यक्रमाधिकारी डॉ. सोंडगे, डॉ. बोरगावकर, डॉ. राठोड हे उपस्थित होते.