श्री. सिद्धेश्वर महाविद्यालय माजलगाव येथे स्व. वसंतराव नाईक यांची जयंती साजरी करताना मा. प्राचार्य डॉ. भालचंद्र कराड प्रमुख पाहुणे प्रा.डाॅ. प्रेम राठोड व उपप्राचार्य तथा कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ गजननन होन्ना, उपप्राचार्य तथा कार्यक्रम अधिकारी प्रा. युवराज मुळये व महाविद्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
प्रमुख मार्गदर्शक प्रा. डॉ. प्रेम राठोड यांनी याप्रसंगी वसंतराव नाईक यांचा जीवनपट थोडक्यात सर्वांसमोर मांडला त्यांचे शेतीविषयक कार्य, सामाजिक कार्य, राजकीय आणि इतर कार्याविषयी त्यांनी आढावा घेतला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. गजानन होंन्ना यांनी कले तर आभार प्रा. युवराज मुळये यांनी मानले.