हिंदी विषयात विद्यावाचस्पती पदवी प्रदान झाल्याबद्दल प्रा.युवराज मुळये यांचा सपत्नीक सत्कार करताना केंद्रीय कार्यवाह मा. डाॅ.हेमंतजी वैद्य,केंद्रीय कार्यकारणी सदस्य मा.अमरनाथजी खुर्पे,मा.प्रकाशजी दुगड,महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष मा.श्री.अभयजी कोकड,स्थानिक समन्वय समिती,कार्यवाह मा.विष्णूजी कुलकर्णी, महाविद्यालय विकास समितीचे सचिव सुमंतजी कुलकर्णी,प्राचार्य डॉ. महेश देशमख.
रसायनशास्त्र विषयात विद्यावाचस्पती पदवी प्रदान झाल्याबद्दल प्रा.संजय पवार यांचा सत्कार करताना केंद्रीय उपाध्यक्ष व स्थानिक समन्वय समिती, अध्यक्ष मा.श्री.जितेशजी चापसी, स्थानिक समन्वय समिती,कार्यवाह मा.विष्णूजी कुलकर्णी,केंद्रीय सदस्य मा.श्री.आप्पाराव यादव,महाविद्यालय विकास समिती,अध्यक्ष मा.श्री.अभयजी कोकड, प्राचार्य डॉ.महेश देशमुख.