.
महाविद्यालयाने दत्तक घेतलेल्या विवेकग्राम मौजे मंजरथ या ठिकाणी महात्मा गांधी जयंती निमित्त व्यसनमुक्तीपर कार्यक्रम घेण्यात आला.त्यानिमित्त कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाविद्यालयाचे प्रा. डॉ. सिताराम इंगोले हे होते. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मंजरथ गावचे सरपंच श्री वाघमारे संतोष हे होते. कार्यक्रमासाठी उपस्थित विवेकग्राम प्रमुख प्रा.डॉ. ज्ञानेश्वर गवते व सदस्य प्रा. डॉ. विकास बोरगावकर व प्रा. डॉ.पी.एम. राठोड सर व समस्त गावकरी उपस्थित होते.