श्री. सिद्धेश्वर शैक्षणिक संकुलातर्फे covid-19 या कालावधीमध्ये दत्तक गाव ग्राम ( विवेकग्राम )गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तूंची किट (सिद्धेश्वर शिधा )वाटप करताना उपविभागीय पोलिस अधिकारी शोभाताई ठाकूर, स्थानिक कार्यवाह मा. अमरनाथ खुर्पे अध्यक्ष मा. प्रकाश दुगड, माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष मा. प्रेम किशोर मानधने, शिशुविहार चे अध्यक्ष जगदीश साखरे, प्राचार्य डॉ. भालचंद्र कराड, व मुख्याध्यापक बाबुराव आडे