श्री.सिद्धेश्वर शैक्षणिक संकुलात पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच नगरपरिषदेच्या कर्मचार्यांसाठी स्यानिटायझर रूम चे उद्घाटन दि.१९ एप्रिल २०२० रोजी उपविभागीय अधिकारी मा.शोभाताई ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले या वेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक मा.अविनाश राठोड,ना.तहसीलदार श्री.रामदासी तसेच स्था.व्य.मं.अध्यक्ष मा.प्रकाश दुगड ,स्था.कार्यवाह मा.अमरनाथ खुर्पे ,मा.वि.स.अध्यक्ष मा.अभयजी कोकड ,अन्य पदाधिकारी व प्राचार्य डॉ.भालचंद्र कराड हे उपस्थित होते.