दि.१९ एप्रिल २०२० रोजी विवेक ग्राम मौजे मंजरथ येथे मा.सरपंच कु.आनंद्गावकर यांच्या ठराव पत्रा नुसार पिण्याच्या पाण्याच्या २००० लिटर च्या २ टाक्याचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयीन विकास समितीचे अध्यक्ष मा.अभयजी कोकड , ,स्था.सं.अध्यक्ष मा.प्रकाशजी दुगड,मा.कार्यवाह अमरनाथजी खुर्पे उपस्थित होते.