सिद्धेश्वर महाविद्यालय योग व क्रीडा विभाग आयोजित ध्यान प्राणायाम व योगासन प्रमाणपत्र अभ्यासक्रम कार्यशाळा 2019 चे उद्घाटन करताना भा शि प्र संस्थेचे उपाध्यक्ष राधेश्यामजी लोहिया महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष अभयजी कोकड शिशुविहार चे अध्यक्ष जगदीशजी साखरे ज्येष्ठ सभासद गिल्डाजी प्राचार्य डॉ भालचंद्र कराड कार्यक्रमाचे संयोजक डॉ उमेश साडेगावकर प्राध्यापक लक्ष्मीकांत सोन्नर व कार्यशाळेत सहभागी सर्व प्राध्यापक प्राध्यापकेत्तर कर्मचारी