Affiliated Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University Aurangabad Accrediated By NAAC Grade 'B'

सिद्धेश्वर महाविद्यालयात डिजिटल लायब्ररी राष्ट्रीय कार्यशाळा

महाविद्यालयात आयोजित ग्रंथालयशास्त्र विभाग व आय. क्यू. ए. सी. विभागाच्या वतीने  *मॉडर्न नायझेशन ऑफ लायब्ररी* या विषयावर आयोजित कार्यशाळेत बोलताना आसाम येथील बिसवंत कॉलेज बिसवंत च्या ग्रंथपाल जीतोमोनी भट्टाचार्या, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष मा. अभियजी कोकड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश देशमुख