.
खोलेश्वर महाविद्यालय अंबाजोगाई येथे आयोजित स्वर्गीय नाना पालकर राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये महाविद्यालयास सलग दुसऱ्यांदा राज्यस्तरीय चषक प्राप्त झाल्याबद्दल कु. अन्वी विकासराव जाधव हिला प्रथम पारितोषिक प्राप्त झाले. उत्तेजनार्थ कु. साक्षी येवले तसेच या स्पर्धेमध्ये कु. साक्षी अमरनाथ खुर्पे, कु. पायल हनुमानदास गिल्डा यांनी ही सहभाग नोंदवला होता.या सर्व विजयी व सहभागी विद्यार्थिनींचा सत्कार करताना केंद्रीय कार्यकारणी सदस्य मा. प्रकाशजी दुगड, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष अभयजी कोकड, महाविद्यालयाचे नूतन प्राचार्य डॉ. सुहास मोराळे, माजी प्राचार्य डॉ .महेश देशमुख. ज्ञानोपासक मंडळ प्रमुख डॉ. ज्ञानेश्वर गवते व सर्व सदस्य.