श्री सिद्धेश्वर महाविद्यालय, माजलगाव अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष विभागाच्या वतीने स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यासाठी प्राचार्य भालचंद्र कराड, उपप्राचार्य डॉ. गजानन होन्ना, समन्वयक डॉ. विनायक देशमुख व प्राध्यापक उपस्थित होते. यावेळी डॉ. विनायक देशमुख यांनी स्वा. सावरकर यांच्या जीवनातील काही घटनांवर भाष्य केले.