स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव* अंतर्गत *क्रांती दीना* निमित्त श्री. सिद्धेश्वर महाविद्यालय,माजलगाव येथे दि.09 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी ठीक 11:00 वा.सामुहिक *राष्ट्रगीत* गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला. या वेळी आपल्या भारत देशासाठी बलिदान दिलेल्या सर्व क्रांतीकारकांना अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष मा. अभयजी कोकड,मा. प्राचार्य डॉ. माहेशजी देशमुख, उपप्राचार्य डॉ. होना,डॉ. मुळ्ये, प्रा. सोन्नर,कार्यक्रमाधिकारी डॉ. प्रे.म.राठोड, डॉ.सोंडगे, डॉ. बोरगावकर, क्रीडाविभाग प्रमुख डॉ. उमेश साडेगाकर, सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.