Affiliated Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University Aurangabad Accrediated By NAAC Grade 'B'

हॉकीचा सुवर्णकाळ परतला

माजलगाव :- टोकियो येथील ऑलिंपिक स्पर्धा – २०२० मध्ये ४१ वर्षानंतर भारतीय हॉकी संघाने मिळवलेल्या कास्य पदकाच्या यशस्वी ऐतिहासिक कामगिरीचा उत्सव सिद्धेश्वर महाविद्यालयाच्या क्रीडा विभागाच्या वतीने मैदानावर प्रकट करताना, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.महेश देशमुख, उपप्राचार्य डॉ.गजानन होन्ना, प्रा.युवराज मुळये, क्रीडा विभाग प्रमुख प्रा.डॉ.उमेश साडेगावकर महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक व सर्व कर्मचारी.