२३ ऑगस्ट २०२१ डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ वर्धापन दिन निमित्त विद्यापीठाच्या ध्वजाचे ध्वजारोहण करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ महेश देशमुख, क्रीडा विभाग प्रमुख प्रा. डॉ. उमेश साडेगावकर व उपस्थित संस्था पदाधिकारी, सभासद, प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी