आज २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन या निमित्त श्री सिध्देश्वर शैक्षणिक संकुलाने तिरंगा सन्मान रॅली व संविधान पुजन केले या वेळी तिरंगा सन्मान याञेत संकुलाचे अध्यक्ष प्रकाशजी दुगड,संकुलाचे कार्यवाह अमरनाथजी खुर्पे,प्रेमकिशोरजी मानधने,विश्वासराव जोशी,अभयजी कोकड,जगदिशजी साखरे,तेजस महाजन,महाविद्यालयाचे प्राचार्य भालचंद्र कराड,विद्यालयाचे मुख्याध्यापक अंबादासराव रोकडे,बाबुराव आडे शहरातील प्रतिष्ठित नागरिक व पालक यांची प्रमुख उपस्थिती होती तर यावेळी १२०० फुट लांबीचा तिरंगा विद्यार्थ्यांनी अतिशय व्यवस्थित हताळला.