दि.11 फेब्रुवारी रोजी 17 विभागाचे भित्तीपत्रक विमोचन करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा.अशोक काळे हे उपस्थित होते. तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून सदस्य, महाविद्यालयात विकास समितीचे मा.तुकारामजी येवले हे उपस्थित होते. तसेच अध्यक्ष म्हणून महाविद्यालयात विकास समितीचे अध्यक्ष मा.अभयजी कोकड,प्राचार्य डॉ. भालचंद्र कराड,प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.