Latest News

विवेकग्राम मंजरथ येथे दिवाळी निमित्ताने गरजू बांधवाना फराळाचे वाटप
भारतीय शिक्षण प्रसारक संस्था, विवेकग्राम मंजरथ येथे 22 ऑक्टोबर 2022 रोजी दिवाळी निमित्ताने गरजू बांधवाना फराळाचे वाटप करताना मा.श्री. अमरनाथजी खुर्पे, मा.श्री.अभयजी कोकड, मा.श्री.जगदिशजी साखरे, मा.श्री.पवनजी मानधने

राज्य स्तरीय “सुभाष सरकार” निबंध स्पर्धेत महाविद्यालयास प्रथम क्रमांक
. भारतीय शिक्षण मंडळ देवगिरी प्रांत व भारतीय शिक्षण मंडळ आयोजित “सुभाष सरकार”या विषयावर निबंध स्पर्धा स्पर्धा घेण्यात आली होती.त्या मध्ये संशोधन विभागाच्या वतीने महाविद्यालयाची विद्यार्थीनी कु. मयुरी अलझेंडे या विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला होता. त्यात तीचा महाविद्यालय गटांत प्रथम क्रमांक आला. तिची निवड नोव्हेंबर मध्ये होणाऱ्या अखिल भारतीय स्तरावर दिल्ली […]

डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांची जयंती निमित्ताने ग्रंथ प्रदर्शन
महाविद्यालयात डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांची जयंती साजरी करण्यात आली त्यानिमित्ताने ग्रंथ प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास मोराळे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी उपप्राचार्य मुळे सर ,होना् सर, पाटील सर ,देशमुख सर ,गटकळ सर व विद्यार्थी […]

स्वर्गीय नाना पालकर राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये महाविद्यालयास सलग दुसऱ्यांदा राज्यस्तरीय चषक प्राप्त
. खोलेश्वर महाविद्यालय अंबाजोगाई येथे आयोजित स्वर्गीय नाना पालकर राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये महाविद्यालयास सलग दुसऱ्यांदा राज्यस्तरीय चषक प्राप्त झाल्याबद्दल कु. अन्वी विकासराव जाधव हिला प्रथम पारितोषिक प्राप्त झाले. उत्तेजनार्थ कु. साक्षी येवले तसेच या स्पर्धेमध्ये कु. साक्षी अमरनाथ खुर्पे, कु. पायल हनुमानदास गिल्डा यांनी ही सहभाग नोंदवला […]

महाविद्यालयाचे नूतन प्राचार्य डॉ. सुहास मोराळे रुजू
. महाविद्यालयाचे नूतन प्राचार्य डॉ. सुहास मोराळे रुजू झाले. त्यानिमित्त यांचे स्वागत करताना केंद्रीय कार्यकारणी सदस्य मा. प्रकाशजी दुगड, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष मा.अभयजी कोकड व माजी प्राचार्य डॉ. महेश देशमुख

विद्यावाचस्पती पदवी (Ph.D.)प्राप्त प्राध्यापकांचा महाविद्यालयात सत्कार कार्यक्रम
हिंदी विषयात विद्यावाचस्पती पदवी प्रदान झाल्याबद्दल प्रा.युवराज मुळये यांचा सपत्नीक सत्कार करताना केंद्रीय कार्यवाह मा. डाॅ.हेमंतजी वैद्य,केंद्रीय कार्यकारणी सदस्य मा.अमरनाथजी खुर्पे,मा.प्रकाशजी दुगड,महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष मा.श्री.अभयजी कोकड,स्थानिक समन्वय समिती,कार्यवाह मा.विष्णूजी कुलकर्णी, महाविद्यालय विकास समितीचे सचिव सुमंतजी कुलकर्णी,प्राचार्य डॉ. महेश देशमख. रसायनशास्त्र विषयात विद्यावाचस्पती पदवी प्रदान झाल्याबद्दल प्रा.संजय पवार यांचा […]

महाविद्यालयात हिंदी विभागाकडून 14 सप्टेंबर हिंदी दिवस साजरा
. महाविद्यालयात हिंदी विभागाकडून 14 सप्टेंबर हा दिवस हिंदी दिवस म्हणून साजरा केला. त्याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शन करताना स्वातंत्र्यवीर सावरकर महाविद्यालयातील हिंदी विभाग प्रमुख डॉ.ओमप्रकाश झंवर, प्राचार्य डॉ. महेश देशमुख, हिंदी विभाग प्रमुख डॉ.युवराज मुळये, डॉ .गंगाधर उषमवार व विद्यार्थी- विद्यार्थिनी.

व्यसनमुक्ती कार्यक्रम विवेक ग्राम मौजे मंजरथ येथे संपन्न
. महाविद्यालयाने दत्तक घेतलेल्या विवेकग्राम मौजे मंजरथ या ठिकाणी महात्मा गांधी जयंती निमित्त व्यसनमुक्तीपर कार्यक्रम घेण्यात आला.त्यानिमित्त कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाविद्यालयाचे प्रा. डॉ. सिताराम इंगोले हे होते. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मंजरथ गावचे सरपंच श्री वाघमारे संतोष हे होते. कार्यक्रमासाठी उपस्थित विवेकग्राम प्रमुख प्रा.डॉ. […]

“जागतिक ओझोन दिन” कार्यक्रम
महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागातर्फे “जागतिक ओझोन दिन” निमित्त कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. महेशराव देशमुख ,मुख्य मार्गदर्शक विज्ञान शिक्षक श्री. सुधीर देशमुख महात्मा फुले विद्यालय माजलगाव हे होते. या कार्यक्रमात “ओझोन” या विषयावर वनस्पतीशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी भित्तिपत्रक […]