Affiliated Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University Aurangabad Accrediated By NAAC Grade 'B'

Comp.Sci.-Value Added Course

मा. प्राचार्यांच्या मार्गदर्शनाने संगणक शास्त्र विभागाने Value Added Course (30 hours course)
त्याचे नाव “Core Python Programming Language” हा कोर्स घेतला, त्यामध्ये 15 विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केले होते व कोर्स पूर्ण केला
कोर्स पूर्ण झाल्यावर प्रत्येक विद्यार्थ्याला सर्टिफिकेट देण्यात आले. या कोर्स साठी मा. प्राचार्य, उपप्राचार्य, व  सर्व प्राध्यापक यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले त्यामुळे सर्वांचे धन्यवाद. तसेच माझे सहकारी प्रा. प्रशिलकुमार खुर्पे यांनी पण हा कोर्स यशस्वी होण्यासाठी विशेष प्रयत्न केले त्या बद्दल त्यांचे पण आभार.
धन्यवाद.