श्री सिद्धेश्वर महाविद्यालय माजलगाव जिल्हा बीड येथे 05 सप्टेंबर शिक्षक दिवस साजरा करताना मा. प्राचार्य डॉ. भालचंद्र कराड, मा. अभयजी कोकड (अध्यक्ष, महाविद्यालय विकास समिती), प्रमुख पाहुणे प्रा. सुरेशचंद्र नेळगे, उपप्राचार्य डॉ. गजानन होन्ना, प्रा. युवराज मुळये, प्रा. संतोष लिंबकर, महाविद्यालयातील कर्माचारी.