श्री सिद्धेश्वर महाविद्यालय माजलगाव येथे विद्यापीठ वर्धापन दिन साजरा करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भालचंद्र कराड,राष्ट्रीय सेवा योजना विभागातील प्रा. डॉ. गजानन होन्ना, प्रा. युवराज मुळये क्रीडा विभाग प्रमुख डॉ. उमेश रामचंद्र साडेगावकर व महाविद्यालयात उपस्थित सर्व कर्मचारी